712 : उन्हाळी मूग लागवडीसाठी सल्ला...

Continues below advertisement
सध्या उन्हाळी पिकांचा लागवडीचा काळ सुरु आहे. अशा वेळी शिफारस केलेल्या कालावधीतच पिकांची लागवड करावी लागते. उन्हाळी पिकांमध्ये मूग हे प्रमुख पीक आहे. याच्या लागवडीसाठी कशी जमीन निवडावी, कोणत्या जातीचं बियाणं वापरावं आणि खत व्यवस्थापन कसं करावं, या सगळ्यांबाबत जाणून घेऊया या विशेष सल्ल्यात..   
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram