712 : यंदाचा मान्सून उशिरा, ऑस्ट्रेलियन हवामान विभागाचा अंदाज
Continues below advertisement
यंदाचा मान्सून काहीसा उशिरा येण्याची चिन्हं दिसत आहेत. उशिरा येण्या सोबतच तो सरासरीपेक्षाही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केला आहे. यामागचं कारण अल निनो आणि ला निना या वादळांचा प्रवास आहे. अल निनो वादळाचा प्रवास काहीसा उशिरा सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement