712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
Continues below advertisement
राज्यावरील पावसाचे ढग अजुनही कायम आहेत. येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील वातावरण मात्र कोरडं राहिल, असं सांगण्यात आलं आहे.
Continues below advertisement