712 : लातूर : सीताफळाचा गोडवा युरोपात, बागेतून सहा लाखांचा नफा
Continues below advertisement
उन्हाळ्यात राज्यातील बहूतांश भागांमध्ये पाणी टंचाई असते. अशा वेळी शेती जगवणं अवघड जातं. मात्र अशा परिस्थितीतही तग धरुन राहणारं आणि लाखोंचा नफा देणारं पीक म्हणजे सीताफळ. लातूरच्या तुकाराम येलाले यांनीही असाच नफा कमावलाय. त्यांच्या शेतातील सीताफळ तर युरोप आणि दुबईच्या मार्केटमध्येही पोहोचलंय. पाहूया त्यांची यशोगाथा.....
Continues below advertisement