712 : कृषी संजीवकांच्या विक्रीवरील बंदीवर स्थगिती

Continues below advertisement
कृषी संजीवक विक्रीवर घातलेल्या बंदीला मुंबई उच्च न्यायालयाने 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे. कीटकनाशक विषबाधेमुळे विदर्भात शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता, परिणामी सरकारने काही जहाल कीटकनाशकांवर बंदी घातली होती. मात्र यासोबतच कृषी संजीवक विक्रीवरही बंदी घालण्यात आली होती. या बंदीमुळे राज्यातील १ हजार कोटींच्या कृषी संजीवक मार्केटचं मोठं नुकसान झालं होतं. ही बंदी तात्पुरती हटल्याने तात्पुरता दिलासा उत्पादकांना मिळाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram