712 : कृषी कर्मण पुरस्कारांचं वितरण, पंतप्रधानांचा शेतकऱ्यांशी संवाद
Continues below advertisement
ICAR म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत कृषी कर्मण पुरस्कार दरवर्षी दिले जातात. शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषी संशोधन, आधुनिक पद्धतीचा वापर, सेंद्रीय शेती अशा विभागांमध्ये हे पुरस्कार दिले. शेतकऱ्यांसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला.
Continues below advertisement