712 : कृषी दिन : हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना अभिवादन
Continues below advertisement
आज कृषी दिन. माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्मदिन. वसंतराव नाईक यांनी शेतकरी हितासाठी मोठं कार्य केलं. 1963 ते 1975 या त्यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्र आज कृषी उत्पादनात पुढे आहे.
Continues below advertisement