712 : कोल्हापूर : भेसळयुक्त गूळ निर्मिती रोखण्यासाठी बाजार समितीची कार्यशाळा

Continues below advertisement
कोल्हापुरातील गुऱ्हाळ घरांमध्ये गुळात केली जाणारी भेसळ एबीपी माझानं समोर आणली. त्यानंतर अनेक गुऱ्हाळ घरांवर धाडी पडल्या आणि लाखोंचा माल जप्त करण्यात आला. कोल्हापुरातील गुळाला जागतिक स्तरावर मागणी आहे. या गुळाचा दर्जा घसरु नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्न करत आहे. म्हणूनच गूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी गूळ उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. "आमच्या गुळामुळे किती जणांचा जीव गेला" असा प्रश्न त्यांनी औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारला. तसंच यापुढे कारवाई केली, तर बडवून काढू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram