712 : कोल्हापूर : 'साखरयुक्त' गूळ, चांगल्या दरासाठी गुळात भेसळ
Continues below advertisement
कोल्हापूरच्या बाजारपेठेचं अर्धाहून अधिक अर्थकारण गुळावर चालतं. जीआय मानांकन या गुळाला मिळालं आहे. मात्र आता हाच कोल्हापुरी गूळ भेसळयुक्त झाला आहे. चांगला दर मिळवण्यासाठी त्यात चक्क साखर घातली जाते आहेय. पाहूया या बाबतचा सविस्तर रिपोर्ट...
Continues below advertisement