712 : कोल्हापूर : कुक्कुटपालनातून हजारोंचा नफा, सतीश कुबल यांची यशोगाथा

Continues below advertisement
कुक्कुटपालन हा शेती पुरक व्यवसायांमध्ये प्रमुख आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय आधार ठरत आहे. कोल्हापूरच्या सतीश कुबल यांनीही ब्रॉयलर कोंबड्यांचं पालन केलं. चांगला दर मिळवण्यासाठी त्यांनी करार तत्त्वावर व्यवसाय केला आणि त्याचाच त्यांना फायदा होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram