712 : कोल्हापूर : सातबाराचा उतारा एका क्लिकवर, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण

Continues below advertisement
महाराष्ट्र दिनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. सातबाराच्य़ा संगणकीकरणाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. आजपासून शेतकऱ्यांना सातबारा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या आधी सातबारा मिळवणे ही खूप वेळखाऊ प्रक्रिया होती. आता मात्र काही मिनिटात याची ऑनलाईन प्रत मिळू शकणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram