712 : कोल्हापूर : खरिपासाठी जमीन तयार करताना ही काळजी घ्या!
Continues below advertisement
उन्हाळी हंगाम सरल्यानंतर शेतकऱ्याला खरीपाचे वेध लागतात. त्यामुळे वेळीच जमिनीची मशागत करणं गरजेचं आहे. मात्र ही मशागत करताना जमिनीची हानी होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. तेव्हा खरिपासाठी जमीन तयार करताना कोणती काळजी घ्यावी, ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
Continues below advertisement