712 : कोल्हापूर : अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राच्या नेमक्या अपेक्षा काय?
Continues below advertisement
यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीपासून संसदेत सादर करण्यात येणार आहे. त्याबाबतची संयुक्त सभा नुकतीच पार पडली. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाची उद्दिष्ट सांगितली. यात कृषी क्षेत्राच्या जीडीपीमध्ये वाढ आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं ते म्हणाले. तसंच शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ई-नाम आणि भीम अॅपमुळे बरेचसे व्यवहार ऑनलाईन करण्यात यश आलं आहे, मात्र याचा अधिक प्रभावी वापर करण्याकडे लक्ष दिलं जाईल, असं ते म्हणाले. यामध्ये कृषी क्षेत्राच्या या अर्थसंकल्पाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, ते जाणून घेऊया...
Continues below advertisement