712 : कोल्हापूर : भीमा कृषी प्रदर्शनात 9 कोटींचा रेडा प्रमुख आकर्षण

Continues below advertisement
कोल्हापुरात कसबा बावडामध्ये भीमा कृषी प्रदर्शन पार पडलं. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि कणेरी मठाचे मठाधीपती काडसिद्धेश्वर महाराजही हजर होते. यावेळी वेगवेगळ्या कंपन्यांचे ८०० स्टॉल्स लावण्यात आले होते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भाजीपालाही इथे प्रदर्शनासाठी ठेवला होता. यात ८ किलोचा मुळा, ४० किलोचा केळीचा घड आणि कलिंगडाच्या आकाराचं वांगं बघायला मिळालं. हरिय़ाणातील ९ कोटी किंमतीचा रेडा प्रमुख आकर्षण ठरला. या रेड्याला बघण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram