712 : देशभरातील पेरणीचा आढावा, 165 लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण

Continues below advertisement
29 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 165 लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी 210 लाख 75 हजार हेक्टर इतकी होती. यात सगळ्यात जास्त लागवड ऊसाची झाली आहे. ऊसाची पेरणी जवळपास 50 लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. भाताची पेरणी 26 लाख 91 हजार हेक्टरवर झाली आहे. तर कापसाची पेरणी यंदा 30 लाख 20 हजार हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीचं परेणी क्षेत्र कमी झालं आहे. यामागे बोंडअळीचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram