712 : शेतीजगत : राज्यात 50 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण

Continues below advertisement
धुळे जिल्ह्यासारखीच परिस्थिती राज्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये आहे. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे आणि पाऊसही समाधानकारक पडत आहे, तिथे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. भात, कडधान्य , कापूस अशा पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram