
712 : जालना : उमा क्षीरसागर, 6 एकर शेतीचा भार सांभाळणारी 19 वर्षांची कृषीकन्या
Continues below advertisement
महिला दिनाच्या निमित्तानं अनेक यशस्वी महिलांच्या कथा आपण पाहिल्या. कोणी गृहिणी तर कोणी यशस्वी उद्योजिका. पण आज आपण एका कृषीकन्येला भेटणार आहोत. उमा क्षीरसागर असं या कृषीकन्येचं नाव. अवघ्या १९ वर्ष वय असलेली उमा ६ एकर शेतीचा गाडा अगदी सहज ओढते.
Continues below advertisement