712 : जालना : संत्र, मोसंबीच्या आंबिया बहरासाठी महत्त्वाचा सल्ला
Continues below advertisement
संत्रा, मोसंबी या फळपिकांचा आंबिया बहाराचा काळ सध्या सुरु आहे. या बहारात मोसंबी पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये पिकाला पाण्याचा ताण देणे ही महत्त्वाची गोष्ट असते. जितका चांगला ताण तितकं जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळण्याची शक्यता जास्त असते. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत जाणून घेऊया बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राच्या डॉ.मोहन पाटील यांच्याकडून.....
Continues below advertisement