712 : जळगाव : जमिनीतील ओल तपासून पेरणी करणारं यंत्र, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींचा प्रकल्प
Continues below advertisement
मान्सून सुरु झाला की देशभरातील शेतकरी पेरण्याची घाई करतो. मात्र कृषी विभाग पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला देतो. जमिनीत पुरेशी ओल आल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभाग अजूनही देतो. जमिनीतील हीच ओल मोजण्यासाठी जळगावमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंत्र तयार केलं आहे .
Continues below advertisement