712 : जळगाव : निर्यात वाढीमुळे कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता
Continues below advertisement
खरीपातील प्रमुख पिकांमध्ये कापसाचा समावेश होतो. मात्र गेल्या वर्षी आलेल्या बोंडअळीच्या संकटाने शेतकऱ्याला अडचणीत आणलं. यामुळे येत्या हंगामात कापूस लागवड कमी होण्याची शक्यता तज्ञ वर्तवताय आहे. मात्र दुसरीकडे जागतिक बाजारात कापसाची मागणी वाढण्याचे चिन्ह आहेत. याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यावर कसा परिणाम होईल, ते जाणून घेऊया...
Continues below advertisement