712 : जळगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोंडअळी नियंत्रणाबाबत कार्यशाळा
Continues below advertisement
राज्यात सर्वाधिक कापूस लागवड आणि उत्पादन होणारा जिल्हा म्हणजे जळगाव. गेल्या वर्षी गुलाबी बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यामध्येही जळगावचा समावेश होता. यंदा ही परिस्थिती टाळण्य़ासाठी बोदवडमध्य़े कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कापूस लागवड करतांना काय काळजी घ्यावी आणि गुलाबी बोंडअळीपासून कापसाचं संरक्षण कसं करावं, याबाबत इथे मार्गदर्शन केलं गेलं.
Continues below advertisement