712 : इस्रायल : संपूर्णपणे मशिनने व्यवस्थापन असणारं पोल्ट्री फार्म
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतीसाठी प्रतिकूल वातावरण असतानाही प्रगत शेती करणारा देश म्हणजे इस्रायल. फक्त शेतीच नाही, तर दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्रीमध्येही या देशाने प्रगती साधली आहे. आज इथल्याच सगळ्यात मोठ्या पोल्ट्री फार्मला आपण भेट देणार आहोत. विशेष म्हणजे इथे अंडी गोळा करण्यापासून ती बॉक्समध्ये पॅक करण्यापर्यंतची सगळी कामं मशिनने केली जातात.