712 : कीडनाशक कायद्यातील महत्त्वाचे मुद्दे

Continues below advertisement
हानीकारक कीडनाशकांच्या अतिवापरामुळे विदर्भात शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. त्यानंतर कीडनाशकांचा दर्जा आणि त्याबाबतच्या कायदेशीर तरतुदींबाबत चर्चा सुरु झाली. केंद्रीय कृषी मंत्रालयानं याच बाबत पेस्टिसाईड मॅनेजमेंट बील 2017 हा मसुदा तयार केलाय. कृषी मंत्रालयाने या मसुद्याची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली. तसंच त्यासंबंधी झालेल्या चर्चेमधील काही महत्त्वाचे मुद्देही सांगितले आहेत. या मसुद्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आता पाहूया...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram