712 : भारतातील साखर, कापसासोबतच सोयाबीनही चीन आयात करणार

Continues below advertisement
अमेरीका आणि चीनमधील व्यापार युद्धाच्या बातम्या आपण गेले काही दिवस बघतोच आहोत. या व्यापार युद्धाचा फायदा भारतासारख्या इतर देशांना होताना दिसत आहे. भारतातील साखर आणि कापसासोबतच आता सोयाबीनचीही आयात चीन करणार आहे. चीन हा सोयाबीनचा सगळ्यात मोठा आयातदार देश आहे. तर अमेरिका सोयाबीनचा सगळ्यात मोठा निर्यातदार. मात्र अमेरिकेशी असलेल्या वादामुळे चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सगळ्या निविष्ठांवर शुल्क वाढवलं. त्यामुळे चीनला आता भारत, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, लाओस, श्रीलंका अशा देशांमधून आयात करण्याचा पर्याय उरला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram