712 : केंद्र सरकारने साखरेवरील निर्यातमूल्य हटवलं

Continues below advertisement
साखरेवरील निर्यात मूल्य हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याआधी साखरेवर २० टक्के निर्यातशुल्क होतं. तेही आता काढण्यात आलं आहे. देशातील विक्रमी साखर उत्पादन आणि शेतकऱ्यांची थकलेली रक्कम बघता सरकारने हा निर्णय घेतला. साखर कारखानदारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram