712 : नवी दिल्ली : कांद्याच्या निर्यातमूल्यात वाढ
Continues below advertisement
कांद्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय काल सरकारनं घेतला. कांद्याच्या निर्यातमूल्यात वाढ करण्यात आलीये. 850 डॉलर्स प्रति टन इतका हा दर करण्यात आलाय. निर्यातीत घट होऊन स्थानिक बाजारपेठेतील दर वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जातंय. याच उद्देशानं काही दिवसांआधी कांद्याच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आला होता. 2015 साली याच कारणानं कांद्याची निर्यात पुर्णपणे रद्द करण्यात आली होती.
Continues below advertisement