712 : धुळे : कोरडवाहू शेतकऱ्याला बोराचा आधार, सव्वा पाच लाखांचा नफा

Continues below advertisement
कोणत्याही जमीनीत, कितीही कमी पाण्यात येणारं कोरडवाहू फळपीक म्हणजे बोर. धुळ्याजवळ 10 एकरात बोर लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला आपण आज भेटणार आहोत. ज्ञानेश्वर माळी त्यांचं नाव. कापडणे गावात गेली ३ दशकं ते बोरापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची गोडी अनुभवत आहेत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram