712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी
Continues below advertisement
फळपिकांमध्ये प्रामुख्याने आंबा, डाळिंब, केळी, द्राक्ष या फळांची लागवड प्रामुख्याने केली जाते. मराठवाडा आणि विदर्भात हंगामी पिकांसोबतच या पिकांनाही प्राधान्य दिलं जातं. सध्या पावसाच्या खंडामुळे राज्यभर पेरण्या रखडल्या आहेत. तेव्हा पिकांचं व्यवस्थापन कसं करावं. पेरणीसाठी कशी तयारी करावी, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात.
Continues below advertisement