712 : पीक सल्ला : उन्हाळी पिकांची आणि पशुधनाची काळजी कशी घ्यावी?

Continues below advertisement
राज्यात काही भागात रणरणतं ऊन, तर काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळतं आहे. अशा वेळी काढणीसाठी तयार असलेल्या उन्हाळी पिकांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. तसंच पशुधनाचंही या बदलत्या वातावरणात संरक्षण करावं लागणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती प्रामुख्याने बघायला मिळेल. तेव्हा कोणत्या उपाय योजना कराव्या, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram