712 : बुलडाणा : यंदा मान्सून सर्वसामान्य राहिल, भेंडवळचं भाकित
Continues below advertisement
एप्रिल किंवा मे महिना आला की शेतकऱ्याचं लक्ष लागतं ते मान्सूनबाबतच्या अंदाजांकडे. स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यानं आपले अंदाज नुकतेच जाहीर केले. मात्र बुलडाण्यातील शेतकऱ्यांचा भेंडवळमधील भविष्यवाणीवर जास्त विश्वास आहे. ही भविष्यवाणीही काल जाहीर करण्यात आली. पाऊसमान कसं असेल, कोणत्या पिकाची पेरणी फायद्याची असेल अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी शेतकरी मोठ्या संख्येने इथे येतात.
Continues below advertisement