712 : बुलडाणा : सोयाबीन लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?
Continues below advertisement
राज्यातील शेतकऱ्यांची खरिपाची तयारी आता जवळपास पूर्ण होत आली आहे. गेल्या वर्षीचा अनुभव बघता, यंदा कापसाचं लागवड क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. कापसाऐवजी शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनला प्राधान्य देतात. बुलडाण्यातही अशीच परिस्थिती आहे. तेव्हा सोयाबीन लागवड करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया..
Continues below advertisement