712 : उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी सल्ला...
Continues below advertisement
भुईमूग हे प्रमुख गळीत धान्य पिकांपैकी एक. याला बाजारातही चांगली मागणी असते. उन्हाळी भुईमुगाची पेरणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. खरीप हंगामापेक्षा या हंगामाची उत्पादकताही चांगली असते. मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. त्या गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया...
Continues below advertisement