712 : भंडारा : पडीक जमिनीत आवळा प्रक्रिया उद्योग, वाहाने दाम्पत्याची यशोगाथा
Continues below advertisement
उत्पादन घेण्यासोबतच प्रक्रिया उद्योगावर भर देणं गरजेचं आहे. या उद्योगांमुळे शेतकऱ्याची उद्योजक म्हणून खरी ओळख निर्माण होते. आज अशाच उद्योजक दाम्पत्याची यशोगाथा आपण पाहणार आहोत. भंडाऱ्याच्या हर्षदा आणि दुर्गाप्रसाद वाहाने यांनी आवळा प्रक्रिया उद्योगानं प्रगती साधली आहे. १५ एकर पडीक जमिनीचं त्यांनी या प्रक्रिया उद्योगाने सोनं केलं आहे.
Continues below advertisement