
712 : भंडारा : धानाच्या क्षेत्रात पेरुची यशस्वी शेती, महेश मेश्राम यांची यशोगाथा
Continues below advertisement
धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील या शेतकऱ्यानं पेरुची लागवड केली. महेश मेश्राम यांनी आपल्या पारंपरिक शेतीत बदल करत हा निर्णय घेतला. यंदा त्यांच्या पेरुचा पहिला तोडा सुरु आहे. यातून 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे.
Continues below advertisement