712 : भंडारा : दुधी भोपळा दुबईच्या बाजारपेठेत, साडे सात लाखांच्या नफ्याची अपेक्षा

Continues below advertisement
पूर्व विदर्भातील अनेक शेतकरी धानाला पर्याय शोधत आहेत. भंडाऱ्याच्या संजय गाढवे यांनी दुधी भोपळ्याची लागवड केली. काटेकोर नियोजन करत त्यांनी दुधीचं निर्यातक्षम उत्पादन घेतलं आहे. भंडाऱ्याचा दुधी भोपळा थेट दुबईच्या बाजारपेठेत पोहोचला आहे. तीनच महिन्यात या पिकाने शेतकऱ्याला साडे दहा लाख रुपये मिळवून दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram