712 : बीड : निर्यात बंदीचा फटका, निचांकी दराने डाळिंब बागा काढण्याची वेळ
डाळिंब हे फळ कमी पाण्यात येणारं फळपिक आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी शाश्वत उत्पन्नासाठी याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र डाळिंबाच्या दरात यंदा मोठी घट झाली आहे. 110 ते 150 रुपयांचा दर 30 ते 40 रुपयांवर आला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना ही बाग जगवणं कठीण झालं आहे.