712 : बीड : शेतीमालाच्या मार्केटिंगबाबत एमसीएक्स आणि एबीपी माझाची कार्यशाळा
Continues below advertisement
एमसीएक्स आणि एबीपी माझा यांनी मार्केटिंगबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राज्यभर या कार्यशाळा घेण्यात य़ेणार आहे. बीडमध्ये काल ही कार्यशाळा पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव आणि त्यानुसार विक्रीचं व्यवस्थापन कसं करावं, याबाबत माहिती देण्यात आली.
Continues below advertisement