712 : बीड : भाजीपाला शेतीतून उन्नती करणाऱ्या जाधव कुटुंबाची कथा

Continues below advertisement
बीडमधील जाधव कुटुंब एकत्रित कुटुंबाचं एक उत्तम उदाहरण ठरले आहेत. एकमेकांच्या साथीने त्यांनी आपल्या जमिनीत नंदनवन फुलवलं. पारंपरिक पिकांचं उत्पादन न घेता, ते भाजीपाला शेतीकडे वळले. आणि हाच निर्णय त्यांना लाखमोलाचा ठरला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram