712 : उन्हाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी...

Continues below advertisement
राज्यातील बहूतांश भागातील तापमानात वाढ झालीये. या वाढत्या तापमानाचा जनावरांवर विपरित परीणाम होऊ शकतो. त्यातही गाय आणि म्हैस या दुधाळ जनावरांचं आरोग्य यामुळे धोक्यात येऊ शकतं. जनावरांचं आरोग्य कसं राखावं आणि दुग्धोत्पादनातील घट कशी रोखावी, याबाबत जाणून घेऊया या विशेष सल्ल्यात...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram