712 : टिशू पेपर आणि प्लास्टिकच्या वापरातून घरच्या घरी मिरचीची लागवड

Continues below advertisement
घरच्या घरी मिरची लावण्यासाठी बियांना थेट मातीमध्ये पेरलं जातं. मात्र, त्यांच्या लागवडीचं आणखी एक तंत्र आहे. या तंत्रामुळे मिरचीची अधिक चांगल्या प्रकारे वाढ होते. फेसबूकवरील टीक अॅण्ड ट्रीक्स या पेजनं याबाबतचा अक व्हिडीयो शेअर केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram