712 : शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकार चांगलं काम करतंय, कृषीमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा
Continues below advertisement
महाराष्ट्रासारख्या राज्याला सध्य़ा पूर्ण वेळ कृषीमंत्री नाही.. सध्या महसूल, सार्वजनिक बांधकाम खात्याचा भार असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडेच शेतीची धुरा आहे.. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकार चांगलं काम करत असल्याचा दावा त्यांनी केलाय... ते माझा कट्टा या लोकप्रिय कार्यक्रमात बोलत हेतं...
Continues below advertisement