712 बुलडाणा: स्पेनचे विद्यार्थी शेती पाहण्यासाठी बुलडाण्यात, शशिकांत पुंडकर यांची यशोगाथा
Continues below advertisement
पाण्याच्या दुर्भिक्षामुळे काही भागात शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन घेता येत नाही. यावर उपाय म्हणून सरकारनं मागेल त्याला शेततळे ही योजना आणली. या योजनेतूनच बुलडाण्याच्या शशिकांत पुंडकर यांनी शेततळं तयार केलं. आणि त्यांचं अर्थकारण पालटलं. एका शेततळ्यावर त्यांनी १३ एकर शेतीचं व्यवस्थापन केलंय.
Continues below advertisement