712 : बुलडाणा : गारपीटग्रस्तांच्या सर्वेक्षणात विमा कंपन्यांचे वरातीमागून घोडे, ड्रोनद्वारे सर्वेक्षण

Continues below advertisement
गारपिटीनं सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्याचंही नाव आहे. या काळात रब्बी हंगामातील गहू, हरभरा अशा महत्त्वाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. जवळपास काढणीच्या अवस्थेत असलेलं पीक वाया गेलं. गारपीटग्रस्तांना मदत जाहीर झाली, त्यासाठीचे सर्वेक्षणही पार पडले. पण आता सगळं ओसरल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा ड्रोननं पाहणी करण्यात येत आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram