712 भंडारा: मिरचीच्या लागवडीतून लाखोंचा नफा
Continues below advertisement
धानाचं कोठार अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्याला मिरचीच्या बाजारासाठीही ओळखलं जातं. पूर्व विदर्भाच्या धान पट्ट्यात शेतकरी मिरचीचंही उत्पादन घेतात. राजेंद्र गाळे या शेतकऱ्यांपैकीच एक. ६ एकरात मिरचीची लागवड करत त्यांनी लाखोंचा नफा कमावलाय.
Continues below advertisement