712 : स्पेशल रिपोर्ट : भंडारा : मल्चिंग पेपरला भाताच्या तुसांचा पर्याय
Continues below advertisement
भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर फायद्याचा ठरतो. तणांची वाढ रोखण्यात आणि मातीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी य़ाचा फायदा होतो. मात्र याच्या वापरासाठी खर्चही जास्त येतो. भंडाऱ्यातील संजय एकापुरे यांनी यावर पर्याय शोधलाय. भाताच्या तुसाचा वापर करत त्यांना आपला मल्चिंग पेपरचा खर्च वाचवलाय.
Continues below advertisement