712 भंडारा: भंडाऱ्याचा दुधी भोपळा थेट दुबईच्या बाजारपेठेत
पूर्व विदर्भातील अनेक शेतकरी धानाला पर्याय शोधतायत. भंडाऱ्याच्या संजय गाढवे यांनी दुधी भोपऴ्याची लागवड केली. काटेकोर नियोजन करत त्यांनी दुधीचं निर्यातक्षम उत्पादन घेतलंय. भंडाऱ्याचा दुधी भोपळा थेट दुबईच्या बाजारपेठेत पोहोचलाय. तीनच महिन्यात या पीकाने शेतकऱ्याला साडे दहा लाख रुपये मिळवून दिलेयत