712 : भंडारा : चौरास अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सुटली

Continues below advertisement
भंडारा जिल्हा धानाचं कोठार म्हणून ओळखला जात असला, तरी इथल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यातील प्रमुख समस्या म्हणजे मजुरांचा तुटवडा आणि संकरित वाणांची कमी. मात्र सहा मित्रांनी सुरु केलेल्या चौरास या कंपनीनं या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram