712 बीड: माजलगाव बाजार समितीत पावसाने 2 हजार क्विंटल हरभऱ्याचं नुकसान
Continues below advertisement
राज्यातील तूर आणि हरभरा खरेदी केंद्र बंद झाले आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. नोंदणीकृत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीविना तसाच पडून राहीला. बीडमध्ये असाच पडून राहीलेला हरभरा पावसामध्ये भिजला. जवळपास २ हजार क्विंटल हरभऱ्याचं पहिल्या पावसाने नुकसान झालं. पाहूया याचा सविस्तर रिपोर्ट...
Continues below advertisement