712 बीड: लखपती बनवणारं परदेशी क्विनोआ पीक!

देशांतर्गत विक्री सोबतच शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांचं उत्पादन घेणं गरजेचं आहे. कमी काळात जास्त उत्पन्न मिळवून देणारी विदेशी पिकं शेतकऱ्यांना फायद्याची ठरु शकतात. असंच एक विदेशी पीक म्हणजे क्विनोआ. परदेशात क्विनोआची मोठी मागणी आहे. शेतकरी कंपनी आणि निर्यात करणाऱ्या ट्रस्टनी एकत्र येतं राज्यभरात हे पीक रुजवलं. जवळपास ३५० एकरावर सध्या क्विनोआची लागवड केली जातेय. नेमकं काय आहे हे पीक...पाहूया...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola