712 | बीड | दोन एकरातील तैवान जातीच्या पपईची यशस्वी शेती
पपई हे प्रत्येकाला आवडणाऱ्या फळांपैकी एक. पपईला बाजारात मागणीसुद्धा चांगली आहे. मात्र हे पीक संवेदनशील म्हणून ओळखलं जातं. याच फळपिकाचं योग्य व्यवस्थापन करत, बीडच्या विठ्ठल सोळंके यांनी लाखोंचा नफा कमावलाय. आपल्या ४ एकर शेतीपैकी २ एकरात त्यांनी पपईची लागवड केलीय.